Kiran Lohar : लाचखोर किरण लोहार यांना निलंबनापासून वाचवण्याचे प्रयत्न?
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबनापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर प्रहार संघटनेचे आरोप. शिक्षण आयुक्तांना कारवाईचे अधिकार असताना उपसंचालकांकडे पाठवला प्रस्ताव