Hajiali Dargah : मुंबई- हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

Continues below advertisement

मुंबई- हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी आली आहे.  मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचा फोन आला आहे.  फोन करणारा उल्हासनगरचा रहिवाशी असून मानसिक रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram