Kartiki Ekadashi 2022 : पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा संपूर्ण सोहळा, उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
abp majha web team
Updated at:
04 Nov 2022 07:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरु करण्यात आलं... शासकीय महापुरजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन झालं. त्यानंतर पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला...