Pandharpur : 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण, सोहळ्याला अनेक संतांचे वंशज उपस्थित राहणार
Continues below advertisement
आयोध्येमध्ये १५ जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरूवात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामाची आरती, आरतीनंतर त्यादिवशी घराघरांत आणि चौकाचौकात रामाच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करावी, महंत सुधीरदास पुजारी यांचं आवाहन.
Continues below advertisement