Solapur Unseasonal Rain Loss :सोलापूरमध्य़े अवकाळीने बाजार समितीत लिलावासाठी आलेल्या कांद्याचे नुकसान
सोलापूरमध्य़े अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी आलेल्या कांद्याचे नुकसान, मोठ्या प्रमाणात कांदा भिजल्याने शेतकरी हवालदिल.