Saamana On Pm Modi : 'निवडणुका संपताच दरवाढीची कुऱ्हाड बाहेर काढली, सामनातून मोदींवर टीका
निवडणुकांच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची, पाच राज्यांच्या निवडणुका आणि महागाईवरुन सामनातून मोदींवर टीका.