Pandharpur Kunabi 'Majha Impact' : ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपुरात कुणबी नोंदी तपासणी मोहीम
abp majha web team
Updated at:
04 Nov 2023 07:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपूर तहसील कार्यालयात कुणबी नोंदी तपासणी मोहीम सुरु, मोठ्या संख्येनं दाखले आढळून येत असल्याचं समोर.