Solapur Suicide Case : सोलापूरच्या बार्शीत पत्नी आणि मुलाची हत्या करत पतीनं संपवलं जीवन
abp majha web team
Updated at:
28 Nov 2023 04:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरच्या बार्शीत पत्नी आणि मुलाची हत्या करत पतीनं संपवलं जीवन, अतुल मुंडे असं हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव, दोघेही मुंडे पती पत्नी शिक्षक म्हणून कार्यरत, आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट.