Horse Market : पंढरपुरातील घोडेबाजारात 51 लाखांच्या 'सलमान'ची चर्चा; वर्षानंतर भरला बाजार
Continues below advertisement
पंढरपूर- दोन वर्षानंतर देशातील पहिला घोडेबाजार अकलूज येथे भरला असून देशभरातील अव्वल दर्जाचे 1560 अश्व बाजारात दाखल झाले आहेत. घोडे नखऱ्यांसाठी प्रसिद्ध असतात. त्याचे प्रत्यंतर या घोडे बाजारात दिसून येते. या बाजारातील राणी या नुखरा जातीच्या दर्जेदार घोडीला मजबूत खुराक सोबत लागतो. एक से एक दर्जेदार घोड्यात बाजारात भाव खाऊन जातोय सलमान नावाचा देशातील सर्वात मोठा घोडा. 2 वर्षाचा सलमान हा तब्बल 68 इंच उंच असून देशातील चॅम्पियन म्हणून ओळख असलेल्या हत्ती घोड्याचा हा बछडा असून याची किंमत 51 लाख रुपये आहे.
Continues below advertisement