Pandharpur Vitthal Mandir : मंडप पाडण्यापेक्षा बदल करुन वापरात आणा - गहिनीनाथ महाराज
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात भाविकांच्या पैशातून उभारलेला . दर्शन मंडप पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनानं आणलाय.याला मंदिर समितीनं विरोध केलाय. इमारतीमध्ये बदल करून त्याचा वापर करण्याची मागणी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलीये.