
Navi Mumbai Dasara Melava 2023 : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकण्यासाठी थेट सोलापूरहुन मुंबईत
Continues below advertisement
शिंदे गटाच्या महिला शिवसैनिक राज्यभरातल्या ग्रामीण भागातू न दसरा मेळाव्यासाठी नवी मुंबईत दाखल झालेत.. दसरा मेळाव्यासंदर्भात त्यांच्या काय भावना आहेत यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी
Continues below advertisement