Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त शेगाव इथे गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

Continues below advertisement

कार्तिकी एकादशीनिमित्त संतनगरी शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी झालीय.. काकड आरतीने कार्तिकी एकादशी सोहळ्याची सुरुवात झाली.. सकाळपासूनच संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालीय.. कार्तिकी एकादशीनिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. राज्यभरातून अनेक दिंड्याही शेगावात दाखल झाल्यात...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram