Devendra Fadnavis on Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांकडून प्रयत्न सुरूच

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांकडून प्रयत्न सुरूच

माढा लोकसभेचा तिढा संपता संपेना. माढ्याच्या उमेदवार जाहिर झाल्यापासून महायुतीतल नाराजीनाट्य अजूनही सुरू. मोहिते पाटील - रामराजे निंबाळकर विरूद्ध विद्यमान खासदार वाद सुरूच. माढ्याचा राडा सोडवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न सुरूच. माढा लोकसभेतील आमदार समाधान अवताडे, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख यांना सागरवर बोलावल. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा सर्व नेत्यांना बोलावल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram