Rashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत

Continues below advertisement

Rashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत
रश्मी बर्वे यांच्या उमेदवारी अर्जावर होणार आज पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर होणार सुनावणी . रश्मी बर्वे यांच्या वकिलांनी मागितला वेळ

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram