Kartiki Ekadashi : कार्तिकी एकदशीच्या पुजेला उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजेत खंड नको

Continues below advertisement

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकदशीच्या पुजेला उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजेत खंड नको  कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा. पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्री शिंदेंचं मराठा समाजाला आवाहन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram