Karnataka CM Basavaraj Bommai:सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची घोषणा

Karnataka CM Basavaraj Bommai : सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे.  सोलापुरातल्या कर्नाटक भवनसाठी 10 कोटी रुपये खर्च करणार असेही ते म्हणाले आहेत  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola