CCH cloud miner scam Solapur : एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या मार्गाने सोलापूरकर कंगाल- Special report
सोलापुरात ऑनलाईन अॅपद्वारे गुंतवणूक केलेल्या कोट्यावधी रुपये बुडाल्याची चर्चा सुरु आहे. CCH म्हणजेच क्लाऊड मायनर ऍप या विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर चक्क दाम दुप्पट होत असल्याचे नागरिकांमध्ये पसरले. यानंतर सोलापुरातील शेकडो लोकांनी पैसा गुंतवला. हा गुंतवणूकीचा आकडा 1 हजार कोटी पर्यंत असल्याची शक्यता आहे