Karnataka CM Claim : सोलापूर, अक्कलकोटवर बोम्मईंचा दावा, अक्कलकोटच्या नागरिकांना काय वाटतं?
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 03:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबसवराज बोम्मई यांनी जत पाठोपाठ अक्कलकोटवरही दावा ठोकल्यानंतर अक्कलकोटच्या नागरिकांना काय वाटतं... त्यांना कर्नाटकात जायचं आहे का? त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया