Solapur प्रशासनाकडून विडी उद्योगाला परवानगी मात्र काही अटींवरच! घरपोच,माल घरपोच करणं अशक्य-कारखानदार
कोरोनाचं हब बनलेल्या सोलापुरात थांबलेल्या विडी उद्योगला परवानगी मिळाली. यासंबंधीचे नियम महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यांनी जाहीर केलेत. मात्र यातील अटींवरुन कारखानदार, कामगार आणि प्रशासनात वाद होण्याची शक्यता आहे.