Solapur Barshi Scam : बार्शीतील 'फटे स्कॅम'चा; मित्राच्याच तोंडून ऐका विशाल फटेच्या फसवणुकीची कहाणी
Continues below advertisement
अल्पावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं आमिष अनेक जण दाखवतात... अगदी जवळच्या आणि ओळखीतल्या व्यक्तीनं जरी अशी ऑफर दिली तरी त्या आमिषाला बळी पडू नका.. अन्यथा सोलापुरातल्या बार्शीकरांवर जी वेळ ओढवलीय ती तुमच्यावरही ओढवू शकते..तीन महिन्यात दाम दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशाल फटे असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव असून तो कुटुंबासह फरार असल्याचं कळतंय.. धक्कादायक बाब म्हणजे अनेक डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि सोलापुरातले नामवंत मंडळी या घोटाळ्याचे सावज ठरलेत..
Continues below advertisement