Britain Boris Johnson : बोरिस जॉन्सन यांच्या जागी भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांची निवड? : ABP Majha

Continues below advertisement

ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असताना त्यांच्या जागी भारताचे जावई आणि मूळ भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांची निवड होऊ शकते. तसं झालं ती ऐतिहासिक घटना ठरेल. कारण ज्या इंग्रजांनी भारतावर २०० वर्षे राज्य केलं, त्या देशाचं पंतप्रधानपद भूषवून भारतीय वंशांचे ऋषी सुनक ब्रिटनचे सत्ताधीश बनतील. ऋषी सुनक सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे ते जावई आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram