
Bachchu Kadu : दिव्यांग मुलीचा पालकांकडे स्मार्टफोनचा हट्ट, बच्चू कडूंनी एका तासात पूर्ण केली इच्छा
Continues below advertisement
माढा तालुक्यातील एका दिव्यांग मुलीला बच्चू कडू यांनी स्मार्टफोन दिला भेट . मुलीने आपल्या कुटुंबीयांकडे स्मार्टफोनसाठी लावला होता तगादा... हे कळताच बच्चू कडूंनी मुलीला स्मार्टफोन दिला भेट...
Continues below advertisement