
Pandharpur Dasara Melava 2023 : विजयादशमीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट
Continues below advertisement
आज विजयादशमी अर्थात दसरा. साडेतीन मुहूर्तामधील एक मुहूर्त. याचं औचित्य साधून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील विठ्ठलभक्त राम जांभूळकर यांनी झेंडूच्या फुलांची सजावट सेवा दिली आहे
Continues below advertisement