New Year celebration In Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलं आणि फळांची आकर्षक सजावट
Continues below advertisement
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील मंदिरं ही गजबजून गेलीयेत. हजारो भाविकांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शानाने केलीय. अशातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील आकर्षक फुलं आणि फळांनी सजावट करण्यात आलीय,. यात सफरचंद , डाळिंब , बोरे , मोसंबी सह विविध फळांचा वापर या सजावटीत करण्यात आलाय. तसंच झेंडू , गुलाब , आर्चेड , गुलछडी , मोगरा आणि शेवंती ही फुलं सजावट करण्य़ाकरता वापरण्यात आलीयेत.
Continues below advertisement