Solapur Farmer : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न : ABP Majha

Continues below advertisement

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात, स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सुरू असताना शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. ज्ञानेश्वर पाटील असं या शेतकऱ्याचं नाव. लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करून देखील सातबारावरील बोजा न उतरवल्यानं शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram