Ramdas Athawale on KCR : मटण खाऊन दर्शन घेणं हा पंढरपूरचा अपमान : रामदास आठवले
abp majha web team
Updated at:
27 Jun 2023 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमटण खाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं हा पंढरपूरचा अपमान, 'महाराष्ट्रातलं मटण आवडत असल्यास तेलंगणामध्ये जाऊन खावं, रामदास आठवले यांचा केसीआर यांच्यावर निशाणा.