
Aashadi Ekadashi : आषाढी एकादशी काहीच तासांवर, Chandrabhaga नदीत भक्तांसाठी व्यवस्था काय?
Continues below advertisement
पालखी सोहळ्यासह सर्वच दिंड्या आता पंढरपुरमध्ये दाखल झाल्यात. याची देही याची डोळा पाहावा असा हा आषाढीचा आनंद सोहळा. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्वच त्याच्या दारी दाखल झालेत. वारकऱ्यांना जितकी ओढ विठुरायाच्या दर्शनाची तितकीच ओढ चंद्रभागेत स्नान करण्याची. मात्र, वारकऱ्यांची गर्दी पाहता चंद्रभागेत कोणतीही अशुभ घटना घडू नये म्हणून अनेक सेवाभावी संस्था कार्यरत झाल्या आहेत.
Continues below advertisement