Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जानेवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत अंतिम टप्प्यात आली असून, अखथेर मतदानाचा दिवस उजाडला आहे. त्याशिवाय राज्यात आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर सर्वांचं लक्ष आहे. ते म्हणजे धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरण. मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा रिलेशनशिपसाठी दबाव, भाजप नेते कृष्णा हेगडेंचा दावा, तर मनसे नेते मनिष धुरी यांचाही रेणू शर्मावर ब्लॅकमेलिंगचा आरोप. सदर प्रकरणाला मिळालं नवं वळण. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola