मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावं असा प्रस्ताव दिल्याने महाविकास आघाडीतील काही मंत्री नाराज
Continues below advertisement
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांची नाराजी, मुंबईसाठी नियोजन करणार्या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावं अशी चहल यांनी भूमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेचे बजेट सादर करताना महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी एका प्राधिकरणाच्या प्रस्ताव दिल्याचे नमूद केले.
Continues below advertisement