Vaibhav Naik : शिवसेनेची काय ताकद आहे हे दाखवून देऊ, वैभव नाईक यांचा नितेश राणेंना टोला ABP MAJHA

Continues below advertisement

संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आणायचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच शिवसैनिक पेटून उठलाय.. अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिलीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram