Uday Samant Attack Special Report : उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्याचं हिंगोलीशी काय कनेक्शन?

Continues below advertisement

Special Report : शिंदे गटाचे आमदार उदय सामंतांच्या गाडीवर काल पुण्यात हल्ला झाला..पण या हल्ल्याचं कनेक्शन थेट हिंगोलीशी जोडण्यात येतंय..आणि यामागे कारण आहे ते हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी बंडखोर आमदारांविरोधात केलेलं चिथावणीखोर वत्कव्य..काय आहे नेंमकं हे सगळं प्रकरण पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram