
Sindhudurga Tourism : तळकोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक दाखल
Continues below advertisement
विकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पसंती दर्शवतायत.. सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, देवबाग, शिरोडा समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत.. त्यासोबत सिंधुदुर्ग किल्ल्या पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय.. समुद्रकिनारी पॅरासेलिंगच्या माध्यमातून आकाशातून समुद्र आणि मालवण पाहण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसतायत.
Continues below advertisement