Sindhudurg Malvan Fort : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराकडे शासनाचं दुर्लक्ष

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराकडे शासनाचं दुर्लक्ष. सरकारकडून मंदिर देखभालीसाठी फक्त ५०० रुपये महिना निधी. मुख्यमंत्र्यांचे दीड वर्षांपूर्वी निधी वाढवण्याचे निर्देश, मात्र निधीत वाढ नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram