Manoj Jarange On OBC : 'आई ओबीसी असल्यास मुलाला ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे' : मनोज जरांगे
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी सरकारकडे केली..तर याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटमही दिलाय..आरक्षणासंदर्भात सरकारची चर्चा सुरु असतानाच मनोज जरांगेंनी सरकारकडे नवी मागणी केलेय.. जर आई OBC असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेय.