Special Report : कोकणातील विजयदुर्ग किल्ला ढासळतोय, पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष :ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगड मधील विजयदुर्ग किल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत. १४ ऑगस्ट ला विजयदुर्ग किल्याचा दर्याबुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
Continues below advertisement