Sindhudurga Waterfall: कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांना खुणावतोय

Continues below advertisement

Sindhudurga Waterfall: कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांना खुणावतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पासूनजवळच असलेल्या कुभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय.. हा धबधबा दोन्ही बाजूंनी पाहता येतो..  धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी हा धबधबा पाहता येतो..  बाबा धबधबा सिंधुदुर्ग आणि बेळगाव या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरुन कोसळत असळतोय.. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक इथे  येत असतात....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram