Sindhudurg Shivsena Morcha : सिंधुदुर्गात आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मोर्चा
आमदार वैभव नाईक यांच्या संपत्तीच्या प्रकरणातुन एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे, याच्या निषेधार्थ कुडाळमध्ये शिवसेनेने एसीबी कार्यालयावर मोर्चा काढलाय.