Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात मुसळधार, पुरामुळे हिरण्यकेशीमध्ये पर्यटक अडकले

Continues below advertisement

सिंधुदुर्गातील आंबोली परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीला पूर आलाय. पूर आल्यानं हिरण्यकेशीमध्ये पर्यटक अडकले होते. तसंच या सर्व पर्यटकांना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं.. या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला होता. तसंच आंबोली घाटातील धबधबे ओसंडून वाहत असल्याने घाटातील रस्त्यावर देखील पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झालं होत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram