Sindhudurg : कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले, वेळागर- शिरोडा समुद्रकिनारी गर्दी

Continues below advertisement

Sindhudurg : कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले , वेळागर- शिरोडा समुद्रकिनारी गर्दी
नाताळच्या सुट्टीत पर्यटकांचा ओघ कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतोय..  सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेळागर - शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. तर देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. 
..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram