Sindhudurg Flowers : आंबोलीत फुलोत्सव, 150 ते 200 फुलांचा बहर : ABP Majha
सिंधुदुर्गातील आंबोलीत विविध प्रकारच्या फुलांचा बहर आलाय. सात वर्षानंतर फुलणाऱ्या कारवीपाठोपाठ आंबोलीत पांढऱ्याशुभ्र फुलांनी फुललेली पठार दृष्टीस पडतात. या फुलांना स्थानिक भाषेत गदा असं म्हटलं जातं. नोव्हेंबरपर्यत आंबोलीत १५० ते २०० प्रकारची फुल फुलतात.