Ambernath : एका तरुणाने धोकादायक पध्दतीने उडवलं रॉकेट, फटाक्यांसोबत जीवघेणी स्टंटबाजी : ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादमधील एका तरुणाने धोकादायक पद्धतीने रॉकेट उडवलेत. दरम्यान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ औरंगाबादच्या जवाहरनगरमधील असल्याचं समोर आलंय.
Continues below advertisement