Sindhudurg Devendra Fadnavis Sabha : आंगणेवाडीत देवेंद्र फडणवीसांची सभा होणार
आजपासून सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीतल्या भराडीदेवीची यात्रा, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन, फडणवीसांचीही सभा होणार