Sindhudurg Beach Car Accident : समुद्र किनारी गाडी धुण्याचा स्टंट पर्यटकांचा अंगलट, गाडी अडकली वाळूत

Continues below advertisement

मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांनी आपली गाडी धुन्यासाठी समुद्रात नेण्याचे धाडस केले. हेच अतिउत्साही पर्यटकचे धाडस त्याच्या चांगलेच अंगलट आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर थेट कार वाळूतच रुतुन बसली. दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती तर यापुर्वीही अशाच घटना मालवण किनारपट्टीवर घडल्या आहेत. त्यामुळे अतिउत्साही पर्यटकांना आता आळा घालण आवश्यक आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram