Kartiki Ekadashi Sand Art : कार्तिकी एकादशीनिमित्त रवीराज चिपकरांनी साकारलं वाळूशिल्प
Continues below advertisement
Kartiki Ekadashi Sand Art : कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरात उत्साह. वेंगुर्ल्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर शिल्प. वाळू शिल्पकार रविराज चिपकरांनी साकारलं शिल्प. विठेवर उभा असलेल्या विठ्ठलाचं साकारलं वाळूशिल्प. वाळूशिल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
Continues below advertisement