Rane v/s Vinayak Raut Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत राणे- राऊत आमनेसामने
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत राणे-राऊत आमनेसामने. मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक. बैठक कोण चालवतंय? खासदार राऊत यांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सवाल. सत्तांतरानंतरची पहिली बैठक वादाने गाजली
Continues below advertisement
Tags :
Meeting MP Vinayak Raut Minister Narayan Rane Face To Face Sindhudurg District Planning Rane-Raut Verbal Encounter MP Raut Guardian Minister Ravindra Chavan