Sindhudurg Supari : तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव,बागायतदारांच्या चिंतेत वाढ : ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे निसर्गच्या लहरीपणाचा पिकांना फटका बसत असतानाच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने बळीराजा अडचणीत आलाय... तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ७० टक्क्यांहून अधिक सुपारी खराब झालीये... त्यामुळे शेतकऱ्यांवर सुपारी फेकून देण्याची वेळ आलीये...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram