Sindhudurg News : सिंधुदुर्ग समुद्रावरील डांबर, तेल विषारी? ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग समुद्र किनाऱ्यापासून ४० ते ४५ वाव मध्ये खोल समुद्रात पार्थ जहाज बुडालं.. यामुळे समुद्रावरील डांबर सदृश्य पदार्थ आणि ऑइल हे विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे..हा पदार्थ हाताने हाताळू नये, सहाय्यक बंदर निरीक्षकांनी माहिती दिलीए...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram