Ranichi Baug Expense : राणीच्या बागेवर 2018 - 2021पर्यंत तब्ब्ल अडीचशे कोटीचा खर्च
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRanichi Baug Expense : राणीच्या बागेवर 2018 - 2021पर्यंत तब्ब्ल अडीचशे कोटीचा खर्च. राणी बागेवर गेल्या चार वर्षात 243.65 कोटीचा खर्च, आरटीआय अंतर्गत माहिती. 2018 ते 2021 पर्यंत तब्बल अडीचशे कोटीचा खर्च. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या घरांची किंमत अंदाजे ५ ते ९ कोटी.