Pravin Darekar : नितेश राणेंची मतदारांना धमकी, प्रविण दरेकरांकडून सारवासारव ?
'जे गाव माझ्या विचाराचा सरपंच देईल त्या गावाचा मी विकास करेल' ''माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर निधी देणार नाही' कणकवलीत आमदार नितेश राणेंची मतदारांना धमकी..नितेश राणेंच्या या विधानावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
Tags :
Village Reaction Sarpanch Kankavali MLA Nitesh Rane Pravin Darekar Funding My Thoughts Village Development Threat To Voters