Ajit Pawar : 'प्रत्येकाने मतदारसंघात मतभेद विसरून काम करा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला | NCP
Continues below advertisement
'प्रत्येकाने मतदारसंघात मतभेद विसरून काम करा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवारांनी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातले मतभेद दूर करावे असा सल्ला सर्व कार्यकर्तांना दिला आहे
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement